Pune Metro | 'या' भूमिगत मार्गावर पार पडली मेट्रोची चाचणी | Pune | Sakal

2022-12-07 71

पुणेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पुणे मेट्रो लवकरच धावणार आहे. आज पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गावर मेट्रोची चाचणी पार पडली. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत ही मेट्रो चाचणी पार पडली.

Videos similaires